Thursday , December 25 2025
Breaking News

Recent Posts

पहिल्याच पावसात राम मंदिरातील रामलल्लांच्या गाभाऱ्यात गळती

  मुख्य पुजारींनी केली चौकशीची मागणी श्री रामजन्मभूमी मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी राम मंदिराच्या बांधकामाबाबत मोठे वक्तव्य केलं आहे. त्यांनी राम मंदिराबाबतही मोठा खुलासा केला आहे. पहिल्याच पावसात छतातून गळती लागली असल्याचा दावा त्यांनी केला आहे. राम मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी राम मंदिराच्या उभारणीच्या …

Read More »

मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा सीमाभागातील नागरिकांनी उपयोग करून घ्यावा; मंगेश चिवटे

  मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष प्रमुख व मुख्यमंत्री विशेष अधिकारी मंगेश चिवटे यांची बेळगावला भेट बेळगाव : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून सीमाभागातील गरजू आणि गरीब नागरिकांना आरोग्यविषयक सुविधांसाठी मदत करण्यात येत आहे. बेळगाव आणि परिसरामधून अनेक नागरिकांचे अर्ज मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षात प्रलंबित होते या …

Read More »

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व्यवस्थापन समितीची बैठक

  बेळगाव : अतिवृष्टीमुळे संभाव्य पूरस्थिती उद्भवल्यास करावयाच्या खबरदारीबाबत ग्रामपंचायतींमध्ये दर महिन्याला आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची अनिवार्य बैठक घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात सोमवारी (२४ जून) जिल्हास्तरीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ते बोलत होते. पूरपरिस्थितीचे पुरेसे व्यवस्थापन करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर यापूर्वीच स्थापन करण्यात आलेल्या टास्क …

Read More »