Thursday , December 25 2025
Breaking News

Recent Posts

वाढदिवसाचे औचित्य, शाळेला सुपूर्द केले क्रीडा साहित्य

    बेळगाव : आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष श्री. धनंजय पाटील यांनी चन्नेवाडी शाळेला क्रीडा साहित्य सुपूर्द केले. गेल्या आठ वर्षांपासून बंद झालेली ही शाळा पालक व गावकऱ्यांच्या प्रयत्नातून २०२४ या शैक्षणिक वर्षांपासून पुन्हा सुरुवात करण्यात आली. प्राथमिक शिक्षण आपल्या मातृभाषेतून घेणाऱ्या विद्यार्थ्यांना …

Read More »

बेळगाव महापालिका स्थायी समिती निवडणूक 2 जुलै रोजी

  बेळगाव : बेळगाव महापालिकेच्या 22 व्या कार्यकाळातील चार स्थायी समित्यांसाठी 02 जुलै रोजी निवडणूक होणार आहे, असे स्थायी समिती निवडणूक अध्यक्ष आणि प्रादेशिक आयुक्त एस. बी. शेटेन्नवर यांनी कळविले आहे. विविध चार स्थायी समित्यांसाठी 2 जुलै रोजी महानगर पालिका सभागृहात सकाळी 10 ते 12 या वेळेत अर्ज स्वीकारले जणार …

Read More »

उद्या कोल्हापूर बंद! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दौऱ्यावेळी काळे झेंडे दाखवणार

  कोल्हापूर : कोल्हापूर शास्वत विकास परिषदेसाठी उद्या मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापुरात येणार आहेत. त्यांनी आणि पूर्वीच्या सर्वच मुख्यमंत्र्यांनी हद्दवाढ आणि सर्किट बॅचच्या मागणीकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापुरात येणार असलेल्या दिवशीच म्हणजे मंगळवारी कोल्हापूर बंद करण्याचा निर्णय रविवारी हद्दवाढ कृती समितीच्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी …

Read More »