Thursday , December 25 2025
Breaking News

Recent Posts

दक्षिण आफ्रिका सेमी फायनलमध्ये दाखल, रोमांचक लढतीत वेस्ट इंडिज पराभूत

  अँटिग्वा : टी20 वर्ल्ड कपमध्ये सुपर 8 च्या लढतीत वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका आमने सामने आले होते. पावसामुळं सामन्याला उशिरानं सुरुवात झाली होती. वेस्ट इंडिजनं पहिल्यांदा फलंदाजी करताना 8 विकेटवर 135 धावा केल्या होत्या. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी वेस्ट इंडिजच्या आक्रमक फलंदाजीला रोखण्यात यश मिळवलं होतं. यानंतर दक्षिण आफ्रिकेची …

Read More »

श्रीराम सेना हिंदुस्थान निपाणीतर्फे संभाजीनगर परिसरात वृक्षारोपण

  निपाणी (वार्ता) : श्रीराम सेना हिंदुस्थान प्रमुख कार्यकर्ते व धर्मवीर छत्रपती संभाजी राजे तरूण मंडळ यांच्यातर्फे धर्मवीर छत्रपती न्यु संभाजी नगर सरकारी मराठी प्राथमिक शाळेच्या परीसरात ४० रोपे लावण्यात आली. श्री राम सेना हिंदुस्थान चिक्कोडी जिल्हा अध्यक्ष ॲड. निलेश हत्ती व कार्यकर्त्यांच्या हस्ते वृक्षारोपण झाले. ॲड. निलेश हत्ती म्हणाले, …

Read More »

ग्रामीण विकासात सहकारी संस्थांचे योगदान

  महेशानंद स्वामीजी ; महात्मा बसवेश्वरच्या शाखेचे उद्घाटन निपाणी (वार्ता) : सर्व सामान्यांच्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी पतसंस्था आणि बँका उदयास आल्या. पण अनेक ठिकाणी योग्य कारभाराआभावी या संस्था डबघाईस आल्या. तर काही मंडळींनी प्रामाणिकपणे संस्था चालवल्याने संस्थेसह नागरिकांचे आर्थिक जीवनमान उंचावत आहे. ग्रामीण भागाच्या विकासात पतसंस्थांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे, असे …

Read More »