Thursday , December 25 2025
Breaking News

Recent Posts

साठे मराठी प्रबोधिनीतर्फे सामान्य ज्ञान व निबंध स्पर्धेचे आयोजन

  बेळगाव : गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीची बैठक नुकतीच संपन्न झाली. या बैठकीमध्ये ज्येष्ठ नाट्यकर्मी डॉक्टर अशोक साठे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीतर्फे बेळगाव सीमाभागातील प्राथमिक व माध्यमिक मराठी शाळेतील मुलांच्या मराठी भाषा समृद्धीसाठी वेगवेगळ्या स्पर्धांचे दरवर्षी आयोजन केले जाते ज्यामध्ये मराठी …

Read More »

मच्छे गावातील महिलांतर्फे अनोख्या पद्धतीने वटपौर्णिमा साजरी

  बेळगाव : जन्मोजन्मी हाच पती मिळावा यासाठी शुक्रवारी तालुक्याच्या विविध गावांमध्ये सुवासिनी महिलांनी वटपौर्णिमा साजरी केली. मात्र मच्छे गावातील काही महिलां दरवर्षी वेगळ्या पद्धतीने वटपौर्णिमा साजरी करत असतात. यावर्षी सुद्धा त्यांनी शुक्रवारी दिवसभर गावातील वेगवेगळ्या ठिकाणी वटपौर्णिमेनिमित्त ठेवण्यात आलेली फळे एकत्र जमा केली, तसेच पूजेसाठी येणाऱ्या महिलांना, वृक्षारोपण व …

Read More »

ठळकवाडी हायस्कूलमध्ये जागतिक पर्यावरण दिनाचे आयोजन

  बेळगाव : येथील एसकेई सोसायटीच्या ठळकवाडी हायस्कूलमध्ये 25 बटालियन एनसीसी ट्रूपच्या वतीने जागतिक योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शक म्हणून पतंजली योग संस्थेचे उत्तर कर्नाटक प्रमुख योग, गुरु श्री. किरण मन्नोळकर यांना मार्गदर्शक म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. प्रारंभी एनसीसी कमांडर एस. एन. गावडे यांनी प्रास्ताविक केले. …

Read More »