Thursday , December 25 2025
Breaking News

Recent Posts

“प्रेमासाठी वाट्टेल ते” आईमुळे तीन मुले वाऱ्यावर!

  बेळगाव : एका आईने आपल्या मुलांना सोडून २५ वर्षीय तरुणासोबत पळ काढल्याची धक्कादायक घटना बेळगावच्या गणेशपूरमध्ये उघडकीस आली आहे. आईमुळे सध्या तीन मुले रस्त्यावर आली असून सध्या त्या तीन मुलांनी कॅम्प पोलिस स्थानकात न्याय मागण्यासाठी धाव घेतली आहे. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, पतीच्या निधनानंतर सहानुभूतीच्या आधारे पतीच्या …

Read More »

मनोरुग्णांची मानसिकता ओळखणे गरजेचे : डॉ. देवता गस्ती

  संजीवीनी फौंडेशनची मनोरुग्णांसाठी आयोजित “नयी दिशा” कार्यशाळा संपन्न बेळगाव : मनोरुग्णांची मानसिकता ओळखून त्यांच्या घरच्यांनी योग्य ते उपचार चालू ठेवल्यास रुग्ण बरा होऊ शकतो, कुणीतरी काळी जादू केली आहे म्हणून अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन लाखो रुपये खर्च करण्यापेक्षा तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे चांगले असल्याचे मत राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या प्राध्यापिका डॉ. …

Read More »

जत्राटवेस- लखनापूर पुलाचे काम करा

  नागरिकांचे निवेदन; पालकमंत्र्यांना निवेदन निपाणी (वार्ता) : जत्राटवेस लखनापूर केसरकर मळा मार्गावरील ओढ्याचा पुल, रस्त्यासह मार्गी लावा, यासह शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी निकालात काढावा. यासाठी पर्यायी तलाव निर्मिती व शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जवाहरलाल तलावातील गाळ उपसा करावे. गाळ काढताना संरक्षण भिंतीला तडा जाऊ नये. याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी पालकमंत्री सतीश …

Read More »