Thursday , December 25 2025
Breaking News

Recent Posts

मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, रात्री अडीच वाजता सलाईन लावली

  जालना : मराठा समाजाला सगेसोयऱ्यांच्या निकषात बसणारे आणि ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी आंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी प्रकृती खालावल्याची माहिती समोर येत आहे. मनोज जरांगे यांनी 8 जूनला आमरण उपोषणाला सुरुवात केली होती. मंगळवारी सकाळपासून त्यांची प्रकृती खालावली होती. आंतरवाली सराटीत तैनात …

Read More »

5 जुलैला येळ्ळूर -धामणे ते श्री क्षेत्र पंढरपूर पायी दिंडी

  बेळगाव : दरवर्षीप्रमाणे सिद्धेश्वरनगर येळ्ळूर (ता. जि. बेळगाव) येथील वैष्णव सदन आश्रमातर्फे येत्या गुरुवार दि. 5 जुलै 2024 रोजी सकाळी 7 वाजता येळ्ळूर -धामणे ते श्री क्षेत्र पंढरपूर अशा पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. ओम गुरुदेव जंगलीदास महाराज यांच्या आश्रमातील अश्व (घोडा) दिंडी सोहळ्यासाठी सेवेत सहभागी होणार …

Read More »

बेळगावच्या बाजारपेठेतील रस्त्यावरील अतिक्रमणे हटविली

  बेळगाव : हातगाडीवाले, बैठ्या विक्रेत्यांनी व्यापलेले बेळगावमधील मुख्य बाजारपेठेतील रस्ते रहदारी पोलिसांनी मंगळवारी मोकळे केले. उत्तर रहदारी विभागाचे सीपीआय आर. एफ. नदाफ यांच्या मार्गदर्शनाखाली बेळगाव बाजारपेठेतील गणपत गल्ली, मारुती गल्ली, खडेबाजार, किर्लोस्कर रोड, शनिवार खूट, काकतीवेस आदी मार्गांवरील रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्यात आली. या परिसरात सातत्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर …

Read More »