Thursday , December 25 2025
Breaking News

Recent Posts

प्रवाशांनी भरलेली बोट उलटली; पाच चिमुकल्यांसह ७ जणांचा मृत्यू

    मध्यप्रदेश : मध्यप्रदेशातील श्योपुर जिल्ह्यात बोट उलटून मोठी दुर्घटना घडली. श्योपूर जिल्ह्याच्या सिप नदीत ११ प्रवाशांनी भरलेली बोट उलटली. या दुर्घटनेत पाच चिमुकल्यांसह सात जणांचा मृत्यू झाला तर चार जणांना वाचवण्यात यश आले. या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मध्य प्रदेशातील श्योपूर येथे शनिवारी अचानक आलेल्या …

Read More »

सुनीता विल्यम्स यांची गगनझेप अपयशी!

  नवी दिल्ली : भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स अंतराळयान मोहीम आजही अपयशी ठरली आहे. अवकाशात झेपावणार त्याआधीच त्यांचं यानात तांत्रिक बिघाड झाल्याने मोहिमेच्या तीन मिनिटांआधी ही मोहिम रद्द करावी लागली आहे. या महिन्यातील ही दुसरी घटना आहे. दरम्यान, सुनिता विल्यम्स आणि त्यांचे बुच विल्मोर हे सुरक्षित आहेत. बोईंग स्टारलाईनर …

Read More »

अखेरच्या टप्प्यात ६०.३७ टक्के मतदान; पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक ७०.०३ टक्के

  नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या सातव्या व अखेरच्या टप्प्यात शनिवारी ६०.३७ टक्के मतदान झाले. पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक ७०.०३ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली. सात राज्यांमधील ५७ मतदारसंघांमध्ये शनिवारी सकाळी ७ वाजता सुरुवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशातील वाराणसी मतदारसंघातून निवडणुकीस उभे असून या मतदारसंघात ५६.३५ टक्के …

Read More »