Thursday , December 25 2025
Breaking News

Recent Posts

पुणे अपघातातील अल्पवयीन आरोपीचा जामीन रद्द; बाल हक्क मंडळाचा महत्त्वाचा निर्णय

  पुणे : पुणे अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीचा जामीन रद्द करण्यात आला असून त्याला आता बालसुधारगृहात राहावं लागणार आहे. दारू पिऊन नशेमध्ये भरधाव वेगाने गाडी चालवत या अल्पवयीन आरोपीने दोघांचा जीव घेतला होता. त्यानंतर त्याला जामीन मंजूर करण्यात आला होता. आता बाल न्याय मंडळाने त्याचा जामीन रद्द केला आहे. अल्पवयीन आरोपी …

Read More »

बांगलादेशातील बेपत्ता खासदाराचा कोलकात्यात सापडला मृतदेह; हत्या झाल्याचा पोलिसांना संशय

  कोलकाता : बांगलादेशातील एक खासदार भारतात उपचार घेण्यासाठी आले होते. मात्र, मागील आठ दिवसांपासून ते बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर त्यांना शोधण्यासाठी शोधमोहीम सुरू करण्यात आली होती. मात्र, बुधवारी (ता. २२ मे) कोलकाता येथील एका फ्लॅटमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. खासदार अन्वारुल अझीम …

Read More »

खानापूर फिश मार्केटमध्ये 80 किलोचा मासा

  खानापूर : खानापूर फिश मार्केटमध्ये खवय्यांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. कारण नेहमीप्रमाणे जून महिन्यापासून समुद्रामध्ये मासेमारीला बंदी घातली जाणार आहे. त्यानंतर समुद्राचे ताजे मासे खाण्यासाठी मिळणार नाहीत. म्हणून खवय्यांची गर्दी वाढत असून प्रत्येक स्टॉलवर वेगवेगळ्या प्रकारचे मासे विक्रीस ठेवण्यात आले आहेत. फिश मार्केटमधील रोहित पोळ, यांच्या एम जी पी …

Read More »