Thursday , December 25 2025
Breaking News

Recent Posts

२१ वर्षानंतर भेटले वर्गमित्र विद्यार्थी

  यरनाळमध्ये माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा :आठवणींने शिक्षकही गहिवरले निपाणी (वार्ता) : लहानपणीच्या मराठी शाळेतील आठवणी सगळे जण जपून ठेवतात तशाच आठवणी यरनाळ येथील विद्यार्थ्यांनी तब्बल २१ वर्षांनी आपल्या मित्र-मैत्रिणी शिक्षकांसोबत जाग्या केल्या. निमित्त होते मराठी शाळेतील २००२ २००३ सालातील माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळाव्याचे. तब्बल २१ वर्षानंतर एकत्र आलेल्या विद्यार्थी आणि शिक्षकांनी …

Read More »

उपासना गारवे यांना आदर्श नगरसेविका पुरस्कार जाहीर

  निपाणी (वार्ता) : येथील नगरसेविका उपासना गारवे यांना ‘आदर्श नगरसेविका’ पुरस्कार जाहीर झाला आहे. दिल्ली, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, गोवा राज्यांच्या सहभागाने देण्यात येणाऱ्या या पुरस्काराचे वितरण गोव्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या महाविद्यालयात कर्तव्यदक्ष भारतीय सैन्य दलातील अधिकारी, सिने कलाकार, शिक्षणाधिकारी, राजकीय नेते व माठाधिशांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार …

Read More »

उत्तरकार्याला रोपांचे वाटप करून पर्यावरणपूरक उपक्रम

  निपाणी (वार्ता) : उत्तरकार्याला रोपांचे वाटप करून पर्यावरण प्रेमी शिक्षक नामदेव चौगुले आणि शिक्षिका अपूर्वा चौगुले दांपत्याने उत्तर कार्याला १२५ रोपे वाटप करून पर्यावरण पूरक उपक्रम राबविला आहे. त्यांच्या या उपक्रमामुळे समाजाला नवा आदर्श मिळाला आहे. यरनाळ येथील कमल रामचंद्र वास्कर यांचे निधन झाले. निपाणी येथील विद्यामंदिर शाळेच्या शिक्षिका …

Read More »