Thursday , December 25 2025
Breaking News

Recent Posts

चेन्नई सुपर किंग्जच्या प्लेऑफ्सच्या आशा कायम; चेन्नईचा राजस्थानवर ५ गडी राखून विजय

  एमए चिदंबरम स्टेडियमवर आयपीएल २०२४ मधील ६१ वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने राजस्थान रॉयल्सवर ५ विकेटसनी मात करत प्लेऑफ्सच्या आपल्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. त्याचबरोबर राजस्थान रॉयल्सचा हा सलग तिसरा पराभव आहे. त्यामुळे राजस्थान रॉययल्सच्या अडचणी काही प्रमाणात …

Read More »

कर्नाटकसह विविध राज्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज

  नवी दिल्ली : पुढील ३ दिवस कर्नाटकसह विविध राज्यांमध्ये विजांचा कडकडाटासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. देशात एकीकडे उन्हाचा तडाखा वाढत असताना हवामान विभागाने हा इशारा दिला आहे. तसेच हवामान खात्याच्या माहितीनुसार चांगल्या मान्सूनची चिन्हे दिसू लागली आहेत. तसे बदल प्रशांत महासागर आणि हिंदी महासागरात दिसू लागले आहेत. …

Read More »

कोल्हापूरात जिवलग मित्राकडून मित्राचा गळा दाबून खून

  कोल्हापूर : दारूच्या नशेत झालेली शिवीगाळ आणि मारहाणीमुळे संतप्त झालेल्या संशयिताने मित्राचा गळा आवळून खून केल्याची घटना राजारामपुरी येथे (गल्ली क्रमांक सात) आज (दि.१२) पहाटे घडली. दिनेश अशोक सोळांकूरकर (वय ३४, रा. रेखानगर, गारगोटी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी संशयित संगमेश अशोक तेंडुलकर (वय ५४ …

Read More »