Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

मंगळसूत्राबद्दल बोलणाऱ्या पंतप्रधानांना त्याचे महत्व काय माहित : डॉ. अंजली निंबाळकर यांचा कडवट सवाल

  खानापूर : आईच्या पोटी जन्म झाला, कन्नड भूमीत राहत आहे, मी हिंदू धर्मातील मंगळसूत्र ठेवले आहे. सोनिया गांधींनी देशासाठी मंगळसूत्र अर्पण केले. उत्तर कन्नड लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार डॉ. अंजली निंबाळकर यांनी मंगळसूत्राबद्दल बोलणाऱ्या पंतप्रधानांना त्याचे महत्त्व काय माहीत असा कडवट सवाल केला आहे. सिद्धापूर येथील होसुर जनता कॉलनी …

Read More »

न्याय निवाडा लोकनेता फाऊंडेशनचा छत्रपती शाहू महाराजांना पाठिंबा

  चंदगड : न्याय निवाडा लोकनेता फाऊंडेशन दिल्ली मुख्यालय हुपरी जि. कोल्हापूर ही संस्था राष्ट्रीय पातळीवर सर्वसामान्य, गरीब, शोषित,वंचित, पीढीत लोकांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे. संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदेवराव जाधव यांच्या मार्गदर्शनानुसार महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रा. डॉ नागेंद्र जाधव यांनी दि. २७ रोजी झालेल्या हलकर्णी ता. चंदगड येथील शाहू …

Read More »

३ हजार सेक्स व्हिडिओज अन् ब्लॅकमेल?; माजी पंतप्रधानांचा नातू अडचणीत

  बेंगळुरू : शेकडो महिलांवर अत्याचार करून त्याचे हजारो व्हिडिओ केलेल्या जनता दल (सेक्युलर) खासदार आणि माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचा नातू प्रज्वल रेवण्णा यांच्याबाबत अनेक मोठे धक्कादायक खुलासे केले आहेत. घरची मोलकरीण आणि भाजपने नेत्याने प्रज्वल रेवण्णांचे कारनामे उघड केले आहेत. प्रज्वल रेवण्णा यांच्याविरुद्ध लैंगिक छळ आणि पाठलाग केल्याच्या …

Read More »