Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

डॉ. अंजलीताई निंबाळकर यांनी दाखविले माणुसकीचे दर्शन!

  खानापूर : सर्वत्र प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. प्रचाराचा ताण असून देखील कारवार लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार डॉ. अंजलीताई निंबाळकर यांनी रात्रीच्या अंधारात रस्त्याशेजारी जखमी अवस्थेत पडलेल्या दुचाकीस्वाराला प्रथमोपचार देऊन माणुसकीचे दर्शन घडविले. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, हल्याळ येथील प्रचार आटोपून डॉ. अंजलीताई निंबाळकर या शिरशी येथे निघाल्या असता वाटेत …

Read More »

म. ए. युवा समिती निपाणी विभागाच्यावतीने समिती उमेदवारांना जाहीर पाठिंबा

  निपाणी : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती निपाणी विभागाची बैठक हिंदुराव मोरे यांच्या अध्यक्षतेखाली बेळगाव व कारवार लोकसभा उमेदवारांना जाहीर पाठिंबा देण्यासाठी पार पडली. यावेळी बोलताना अजितदादा पाटील म्हणाले, सीमाप्रश्नाशी आम्ही बांधील आहोत याची जाणीव ठेऊन कारवार व बेळगाव लोकसभा निवडणुकीसाठी उभे राहिले आहेत यांना मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने निवडून …

Read More »

मनोज जरांगे- पाटील यांच्या जाहीर सभेच्या पार्श्वभूमीवर जनजागृती!

  बेळगाव : मराठा समाजासाठी आरक्षण मिळवण्यासाठी जीवाचे रान करणारे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची सभा जाहीर सभा बेळगाव येथे मंगळवार दिनांक 30 रोजी सायंकाळी ठीक पाच वाजता होणार आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर तालुक्यामध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने जनजागृतीची अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. बेळगाव तालुक्यातील हलगा येथून या …

Read More »