Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

विजयपूर जिल्ह्यात कार आणि ट्रक भीषण अपघात; चौघांचा जागीच मृत्यू

  विजयपूर : विजयपूर जिल्ह्यातील बबलेश्वर तालुक्यातील अर्जुनगीजवळ कार आणि ट्रक यांच्यात आज पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात कारमधील चौघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, कार विजयपूरहून जमखंडीच्या दिशेने जात होती. यावेळी ट्रकने धडक दिल्याने हा अपघात झाला. या अपघातात अर्जुन कुशल सिंह रजपूत, …

Read More »

गर्लगुंजी, तोपिनकट्टी भागातून डॉ. अंजलीताई निंबाळकर यांना भरघोस मताधिक्य देणार; प्रमुख कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी!

  खानापूर : उत्तर कन्नड लोकसभा कमतदार संघातील काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार डॉ. अंजलीताई निंबाळकर यांचा कोस्टल भागात जोरात प्रचार सुरू आहे. कारवार जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये विभाग व बैठकांचे नियोजन सुरू असून त्या भागातून मोठा पाठिंबा मिळत आहे. त्याच पद्धतीने खानापूर तालुक्यातून ही अनेक राजकीय व सामाजिक तसेच सहकार क्षेत्रातील मंडळींनी …

Read More »

दिल्लीचा लखनऊवर ६ विकेट्सनी दणदणीत विजय

  लखनऊ : आयपीएल २०२४ मधील २६वा सामना शुक्रवारी लखनऊ येथे पार पडला. या सामन्यात लखनऊ सुपरजायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स आमनेसामने होते. ज्यामध्ये दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपरजायंट्सवर ६ विकेट्सनी विजय मिळवला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना लखनऊने आयुष बडोनीच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर दिल्लीसमोर १६८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र, प्रत्युत्तरात …

Read More »