Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

दिल्लीचा लखनऊवर ६ विकेट्सनी दणदणीत विजय

  लखनऊ : आयपीएल २०२४ मधील २६वा सामना शुक्रवारी लखनऊ येथे पार पडला. या सामन्यात लखनऊ सुपरजायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स आमनेसामने होते. ज्यामध्ये दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपरजायंट्सवर ६ विकेट्सनी विजय मिळवला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना लखनऊने आयुष बडोनीच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर दिल्लीसमोर १६८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र, प्रत्युत्तरात …

Read More »

कोगनोळीत भरदिवसा घरफोडी; रोख रक्कम सोने लंपास

नागरिकात भीती कोगनोळी : गावापासून जवळच असणाऱ्या मल्लेवाडी माळ येथे भर दिवसा घर फोडून रोख रक्कम व सोने लंपास केल्याची घटना शुक्रवार तारीख 12 रोजी दुपारी 1 वाजता उघडकीस आली. याबाबत अधिक माहिती अशी की, कोगनोळी पैकी मल्लेवाडी माळावर येथील माळी गल्लीतील सुभाष दादू माळी यांनी घर बांधले आहे. नेहमीप्रमाणे …

Read More »

म. ए. समितीचे अधिकृत उमेदवार महादेव पाटील यांच्या प्रचाराला प्रारंभ

  बेळगाव : सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी गेली ७० वर्षे लोकशाही मार्गाने लढा देणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीने एकनिष्ठ कार्यकर्ते महादेव पाटील यांना उमेदवारी दिली आहे. समिती नेत्यांच्या उपस्थितीत शुक्रवारी उचगाव येथील जागृत देवता श्री मळेकरणी देवीच्या मंदिरात पूजा करून महादेव पाटील यांनी प्रचाराचा नारळ फोडला. यानंतर त्यांनी उचगावात फेरी काढून गावकरी व …

Read More »