Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

रोहित शर्मा आऊट होताच जल्लोष केल्याने डोकं फोडलं, क्रिकेट प्रेमीचा उपचारादरम्यान मृत्यू

  कोल्हापूर : आयपीएल स्पर्धा सध्या जोशात सुरु आहे. अशात कोल्हापुरात अत्यंत क्षुल्लक कारणावरुन एका क्रिकेटप्रेमी माणसाचा जीव गेला आहे. दोन दिवसांपूर्वी मुंबई विरुद्ध हैदराबाद असा सामना होता. या सामन्यात मुंबईचा रोहित शर्मा बाद झाला. आता मुंबई कशी जिंकणार? अशी विचारणा सीएसकेचा फॅन असलेल्या एका क्रिकेटप्रेमी रसिकाने केली. त्यानंतर त्यांचं …

Read More »

बेळगाव जितो अहिंसा रनने केला विक्रम, २३०० हून अधिक स्पर्धकांचा सहभाग

  बेळगाव : जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन जितो बेळगावी परिवारातर्फे आयोजित जितो अहिंसा रन मॅरेथॉनने आज बेळगावमध्ये विक्रम केला. कॅम्प परिसरातील विद्यानिकेतन शाळेच्या मैदानावर आज रविवारी सकाळी मॅरेथॉनला सुरुवात झाली. 3 किमी. धावणे, 5 किमी आणि 10 किमी स्पर्धात्मक शर्यती घेण्यात आल्या. या मॅरेथॉन स्पर्धेत एकूण २३०० हून अधिक स्पर्धकांनी …

Read More »

महाद्वार रोड परिसरात २२४ लिटर गोवा बनावटीचे मद्य जप्त

  बेळगाव : बेळगाव येथील महाद्वार रोडवरील एका ठिकाणी साठवलेले २२४ लिटर गोवा बनावटीचे मद्य जप्त केले. अबकारी खात्याने शनिवारी ही कारवाई केली. याप्रकरणी एकाला अटक केली असून अन्य दोघांचा शोध सुरू आहे. जुन्या पीबी रोडला लागून असलेल्या पाचवा क्रॉस महाद्वार रोड येथे एके ठिकाणी गोवा बनावटीचे मद्य साठवल्याची माहिती …

Read More »