Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

दक्षिणमधील एकमेव समिती नगरसेवक “काँग्रेस”च्या दिमतीला!

  बेळगाव : लोकसभा निवडणुका लागल्या की स्थानिक पातळीवरच्या नेत्यांना जणू सुगीचे दिवस येतात. जसजशी निवडणूक जवळ येत आहे तसतसे राष्ट्रीय पक्ष मोर्चेबांधणी करत आहेत. याचेच प्रत्यय मागील आठवड्यात एका मराठी भाषिक माजी महापौराने भाजपासाठी राबविलेल्या सह्यांच्या मोहिमेवरून दिसून आले. पण ज्या भाजप नेत्यांसाठी सह्यांची मोहीम राबविली गेली त्या नेत्याला …

Read More »

राजस्थान रॉयल्सचा सलग दुसरा विजय, दिल्ली कॅपिटल्सचा १२ धावांनी पराभव

  जयपूर : आयपीएल २०२४ मधील नववा सामना जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स आमनेसामने होते. या रोमांचक सामन्यात राजस्थानने शेवटच्या षटकात दिल्लीचा १२ धावांनी पराभव केला. त्याचबरोबर यंदाच्या हंगामातील सलग दुसरा विजय नोंदवला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना रियान परागच्या नाबाद ८४ …

Read More »

कर्नाटकात पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ

  अधिसूचना जारी बंगळूर : राज्यातील २६ एप्रिल रोजी होणाऱ्या १४ लोकसभा मतदारसंघांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास आजपासून सुरुवात झाली आहे. राज्यातील २८ लोकसभा मतदारसंघांपैकी पहिल्या टप्प्यात १४ मतदारसंघात २६ एप्रिल रोजी निवडणूक होणार असून, या निवडणुकीची अधिसूचना आज जारी करण्यात आली. त्यानुसार आजपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली …

Read More »