Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

रमेश जारकीहोळी- जगदीश शेट्टर यांच्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्वपूर्ण चर्चा

  बेळगाव : बेळगाव लोकसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार जगदीश शेट्टर यांना उच्चांकी मतांनी निवडून आणण्याचा निर्धार आज भाजप कार्यालयात झालेल्या बैठकीत करण्यात आला. माजी मंत्री रमेश जारकीहोळी, भाजप युवा नेते किरण जाधव यासह अन्य मान्यवरांनी आज भाजप कार्यालयात उमेदवार जगदीश शेट्टर यांची भेट घेऊन निवडणुकीसंदर्भात चर्चा केली. तसेच बेळगाव लोकसभा …

Read More »

गोकाक, अरभावीमध्ये काँग्रेसला उदंड प्रतिसाद

  गोकाक : भाजप मोदी हमी मोदी हमी म्हणत आहे. मी हमीदार असल्याचे मोदी सांगत आहेत. त्यांच्यावर काय हमी ठेवता येईल? आतापर्यंत दिलेल्या आश्वासनांपैकी कोणती आश्वासने पूर्ण झाली? मंत्री सतीश जारकीहोळी यांनी खडसावले सतीश जारकीहोळी यांनी बेळगाव लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोकाक व अरभावी विधानसभा मतदार संघाच्या सभेला संबोधित केले. सरकारने …

Read More »

बेळगावला कर्मभूमी म्हणणाऱ्या शेट्टर यांचे बेळगावसाठी काय योगदान : मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचा सवाल

  बेळगाव : कोविडच्या काळात बेळगाव जिल्ह्याला दिलेला ऑक्सिजन हुबळी-धारवाडला घेऊन जाणाऱ्या आणि इथल्या लोकांवर अन्याय करणाऱ्या जगदीश शेट्टर यांचे बेळगाव जिल्ह्यासाठी काय योगदान आहे? आता ते इथे येऊन बेळगावला कर्मभूमी म्हणत आहेत. आम्ही वेडे आहोत का? बेळगाव जिल्ह्यातील जनतेवर गुंडगिरी करायला आला आहात का? असा सवाल महिला व बालविकास …

Read More »