Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

हसूसासगिरीच्या कर्तृत्ववान शांताबाईंना अखेर गडहिंग्लज अंनिसने केले जटामुक्त

  गडहिंग्लज (प्रतिनिधी) : चाळीस वर्षांपूर्वी पती निधनानंतर कशाचीही तमा न बाळगता लोकांच्या डोक्यावरील केसांचा भार हलका करणाऱ्या श्रीमती शांताबाई यांच्या डोक्यावरील जटेचा भार अंनिसने केला हलका. नाभिक समाजातील श्रीमती शांताबाई यादव वय वर्षे 72 रा.हसुरसासगिरी ता. गडहिंग्लज यांचे पती श्रीपती यादव यांचे 40 वर्षांपूर्वी आकस्मिक निधन झाले. आणि शांताबाई …

Read More »

अरविंद केजरीवालांनंतर आता मुख्यमंत्री भगवंत मान यांचा नंबर?

  नवी दिल्ली : दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे. तसेच विशेष न्यायालयाने त्यांना सहा दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे. दरम्यान, अरविंद केजरीवालांच्या अटकेनंतर आता पंजाबमधील आपचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनाही अटक केली जाऊ शकते, अशी चर्चा राजकीय …

Read More »

खराब केळी दिली म्हणून जाब विचारला, मग मुख्याध्यापिकेने मुलाची पँट उतरवून केले लैंगिक शोषण

  बुलढाण्यातील धक्कादायक घटना बुलढाणा: शाळेतील मुख्याध्यापिकेनेच एका अल्पवयीन मुलाचे लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं आहे. शाळेत खराब केळी दिली म्हणून त्या मुलाने पालकांकडे तक्रार केली, नंतर पालकांनी त्या मुख्याध्यापिकेला जाब विचारला. हाच राग मनात धरून त्या मुख्याध्यापिकेने आठ वर्षाच्या मुलाची पँट उतरवून अश्लिल चाळे केल्याची धक्कादायक …

Read More »