Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

कारवारमधून अंजली निंबाळकर, बेळगावातून मृणाल हेब्बाळकर तर चिक्कोडीतून प्रियंका जारकीहोळी

काँग्रेसची १७ उमेदवारांची यादी जाहीर बंगळूर : पुढील लोकसभा निवडणुकीसाठी प्रदेश काँग्रेसची दुसरी यादी जाहीर झाली आहे. एकूण १७ मतदारसंघांसाठी उमेदवार निश्चित करण्यात आले आहेत. बेळगाव लोकसभा मतदारसंघातून मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे पुत्र मृणाल हेब्बाळकर, कारवारमधून माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर तर चिक्कोडी लोकसभा मतदारसंघातून पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांची कन्या …

Read More »

बेपत्ता युवकाचा मृतदेह जळगे- कारलगा जंगलात आढळला

  खानापूर : दोन महिन्यापूर्वी जळगे येथून बेपत्ता असलेल्या तरुणाचा जळगे-कारलगा जंगलात झाडाला लटकलेल्या व गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. याबाबत माहिती अशी की, जळगे येथील युवक जोतिबा जयदेव गुरव (वय 24) हा गेल्या दोन महिन्यापूर्वी घरातील लोकांशी किरकोळ वाद झाल्याने न सांगता निघून गेला होता. त्यानंतर त्याच्या घरच्या …

Read More »

मृणाल हेब्बाळकर यांनी घेतली मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची भेट

  बेळगाव : बेळगाव लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे संभाव्य उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांनी गुरुवारी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांची बेंगळुर येथे भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. मृणाल हेब्बाळकर हे ७ मे रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी बेळगाव मतदारसंघातून काँग्रेसतर्फे निवडणूक लढविणार असल्याची चर्चा सुरु आहे. आपल्याला तिकीट देण्यासंदर्भात मृणाल हेब्बाळकर …

Read More »