Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

राष्ट्रपतींकडून सुधा मूर्ती यांची राज्यसभेवर निवड

  नवी दिल्ली : प्रसिद्ध लेखिका, इन्फोसिस फाउंडेशनच्या अध्यक्षा आणि इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांच्या पत्नी सुधा मूर्ती यांची राज्यसभेवर निवड करण्यात आली आहे. या निवडीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर पोस्ट करून सुधा मूर्ती यांचं अभिनंदन केलं आहे. तसेच या निवडीबाबत आनंद व्यक्त केला. दरम्यान, राज्यसभेवर …

Read More »

महायुती जागावाटपावर अंतिम निर्णय शक्य; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने आज दिल्ली गाठणार

  कोल्हापूर : राज्यात जागावाटपावरून महायुतीमध्ये ठिणग्यांवर ठिणग्या पडत असतानाच आज (8 मार्च) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने दिल्ली गाठणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी हातकणंगले तालुक्यातील कोरोचीमध्ये महिला मेळावा त्यांच्या उपस्थितीत होत आहे. या कार्यक्रमात बोलताना कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजच दिल्लीला …

Read More »

मराठी शाळा देसूरमध्ये माता-पिता पूजन व विज्ञान प्रयोगालयाचे थाटात उद्घाटन!

  बेळगाव : मराठी शाळा देसूरमध्ये माता-पिता पूजन व विज्ञान प्रयोगालयाचा उद्घाटन समारंभ उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थीनींनी सादर केलेल्या सुमधुर अशा ईशस्तवन व स्वागतगीताने करण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती फोटो पूजन करून श्रीफळ महेश गुरव यांच्या हस्ते करण्यात आले. शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक श्री. …

Read More »