Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

बेळगाव जिल्हा कुस्तीगीर संघटनेतर्फे आज भव्य कुस्ती मैदान

  ‘बेळगाव केसरी’साठी पै. सिकंदर, पै. गुरुजीत एकमेकांना भिडणार बेळगाव : बेळगाव जिल्हा कुस्तीगीर संघटनेतर्फे आज बुधवार दि. 6 मार्च 2024 रोजी भव्य आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदान भरविले जाणार असून या मैदानात देशातील अव्वल पैलवानांसह इराणच्या पैलवानांच्या कुस्त्या होणार आहेत. हिंदवाडी येथील आनंदवाडीच्या आखाड्यामध्ये होणाऱ्या या आंतरराष्ट्रीय निकाली कुस्ती मैदानातील ‘बेळगाव …

Read More »

दुष्काळ निवारणासाठी प्रत्येक जिल्ह्याला दोन कोटी अतिरिक्त अनुदान

  मुख्यमंत्री सिध्दरामय्या; जिल्हा प्रशासनाशी साधला व्हिडिओ संवाद बंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मंगळवारी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी पिण्याचे पाणी, दुष्काळ व्यवस्थापन, शेती, चारा आणि रोजगाराबाबत व्हिडिओ संवाद साधला. राज्यातील सर्व जिल्हा आयुक्तांच्या पीडी खात्यात अनुदान आहे. याशिवाय प्रत्येक जिल्ह्याला दोन कोटी रुपये अतिरिक्त अनुदान दिले जाईल, …

Read More »

मनी लॉंड्रिंग प्रकरणातील डी. के. शिवकुमार विरुध्दची कारवाई रद्द

  सर्वोच्च न्यायालयाकडून शिवकुमारना दिलासा बंगळूर : मनी लाँड्रिंग प्रकरणात कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्याविरुद्ध सुरू करण्यात आलेली कारवाई सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी रद्द केली. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती के. व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठाने डी. के. शिवकुमार यांनी दाखल केलेल्या याचिकेला परवानगी दिली. शिवकुमार यांनी २०१९ मध्ये कर्नाटक उच्च न्यायालयाच्या …

Read More »