Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

संभाजीराव भिडे यांच्या हल्लेखोरांवर कारवाई करा; तहसीलदारांना निवेदन

  निपाणी (वार्ता) : संभाजीराव भिडे-गुरुजी हे ९० वर्षाचे आहेत. त्यांनी आपले पूर्ण आयुष्य छत्रपती शिवराय व छत्रपती संभाजी यांचे विचार आजच्या तरुण पिढीच्या मनामध्ये रुजविण्यासाठी झिझवले आहेत. यातून लाखो युवक त्यांनी घडले आहेत. अशा व्यक्तिमत्त्वावर हल्ला करणे निषेधार्य आहे. त्यामुळे संबंधित हल्लेखोरावर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन विविध हिंदुत्ववादी …

Read More »

ग्राम पंचायतमधील भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी रयत संघटनेचे उपोषण

  निपाणी (वार्ता) : रामदुर्ग तालुक्यातील ३७ ग्राम पंचायतीमध्ये २८ कोटीचा भ्रष्टाचार झाला आहे. त्याच्या चौकशीसाठी रयत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी (ता.५) बेळगाव जिल्हा पंचायत कार्यालयासमोर उपोषण चालू केले होते. जिल्हा पंचायत अधिकाऱ्यांनी चौकशी करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण तात्पुरते मागे घेण्यात आले. रयत संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष राजू पोवार म्हणाले, रामदुर्ग …

Read More »

कन्नड नामफलकांसाठी ‘पोलीस बंदोबस्तात’ करवेतर्फे जागृती फेरी

  बेळगाव : कर्नाटक सरकारच्या आदेशानुसार बेळगावमधील दुकानांच्या नामफलकांवर ६०% जागेत कन्नड मजकुराच्या पाट्या लावण्याच्या मागणीसाठी कर्नाटक रक्षण वेदिकेने बेळगावात आज पोलीस संरक्षणात जागृती फेरी काढली. एकीकडे सरकारच्या आदेशानुसार दुकाने-आस्थापनांच्या नामफलकांवर ६०% जागेत कन्नड मजकुराच्या पाट्या लावण्यासाठी सरकारच्या आदेशानुसार बेळगाव महापालिका कार्यवाही करत आहे. तरीही काही कन्नड संघटना आगंतूकपणा करून …

Read More »