Friday , December 19 2025
Breaking News

Recent Posts

पंडित नेहरू हायस्कूलच्या 4 विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  बेळगाव : सार्वजनिक शिक्षण खात्यामार्फत आयोजित जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत विश्वभारत सेवा समिती संचलित पंडित नेहरू हायस्कूल शहापूर बेळगाव या शाळेतील चार विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक मिळवलेले आहे. 14 वर्षाखालील राजू दोडमनी यांने 48 किलो वजन गटात प्रथम क्रमांक तसेच 17 वर्षाखालील कैलास आर टी याने 65 किलो वजन गटात गिरको रोमण …

Read More »

पथ संंचलनात भाग घेतल्याबद्दल विद्यार्थ्याला शिक्षा

  बेळगाव (प्रतिनिधी) : रविवारी झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथ संचलनात भाग घेतल्याबद्दल कॅम्प मधील एका नामवंत हायस्कूलमध्ये पाचवी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याला भाग घेतल्याबद्दल वर्गाबाहेर उभा करून शिक्षा देण्यात आली. याबद्दल शहरात संतापाची लाट उसळली आहे. कॅम्प मधील नावाजलेल्या या शाळेत सोमवारी शाळेच्या टीचरने त्या विद्यार्थ्यांचा फेसबुक वरील व्हिडिओ आणि …

Read More »

राज्य सरकारच्या पाच गॅरंटी योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी राज्याध्यक्ष एच. एम. रेवाण्णा यांनी दिल्या सूचना

  खानापूर : राज्य सरकारच्या पाच गॅरंटी योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी खानापुरात राज्याध्यक्ष एच. एम. रेवाण्णा यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. सत्तेत येण्यापूर्वी काँग्रेसने निवडणुकीत दिलेल्या आश्वासनानुसार पाच गॅरंटी योजना सुरू केल्या आहेत. गृहलक्ष्मी, गृहज्योती, अन्नभाग्य, शक्ती योजना तसेच युवा निधी या सर्व योजना प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचाव्यात यासाठी सरकारकडून शक्य …

Read More »