Friday , December 19 2025
Breaking News

Recent Posts

दसऱ्याच्या वाढीव सुट्टीमुळे निपाणी परिसरात गड, किल्ले तयार करण्यात बालचमू व्यस्त

  निपाणी (वार्ता) : यावर्षी शिक्षण खात्याने दसऱ्याची वाढीव सुट्टी दिल्याने निपाणी शहराच्या ग्रामीण भागातील रिकामे असलेले बालचमू चार-पाच दिवसांपासून गड-किल्ले साकारण्यात गुंतले होते. अनेक ठिकाणी किल्ल्यांच्या प्रतिकृती तयार झाल्या असून सध्या त्यावर सैनिक ठेवण्यासह विद्युत रोषणाई केली जात आहे. शहरासह उपनगरांतील किल्ल्यांच्या प्रतिकृती तयार झाल्या आहेत. यंदा ३४ पेक्षा …

Read More »

अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सचोटीने व्यवसाय केल्यास यश निश्चित : अनंत लाड

  बेळगाव : “खर्चीलेला पैसा, संपत्ती, ज्ञान पुन्हा मिळवता येते पण गेलेला वेळ कोणालाही परत आणता येत नाही. त्यासाठी छत्रपती शिवरायांचे वंशज असलेल्या मराठ्यांनी त्यांच्या जीवनातील प्रत्येक गोष्ट आत्मसात करण्याचा प्रयत्न करावा. वेळेचे नियोजन करून आपल्या उद्योग व्यवसायात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सचोटीने व्यवसाय केल्यास अपयश कधी येणार नाही” असे …

Read More »

बेळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या सभासदांची शांताई वृध्दाश्रमाला भेट!

  बेळगाव : बेळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या सभासदांनी बामनवाडी येथील शांताई वृध्दाश्रमाला भेट देऊन तेथील आजी आजोबांच्या सहवासात मनमुराद आनंद लुटला. महिला व पुरुष अशा जवळपास 40 सभासदांनी गाणी गाऊन व नृत्य केले यावेळी वृध्दाश्रमातील आजींनीही उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. यावेळी सर्वच सभासद समरस झाले होते.डॉ. बी.जी.शिंदे यांनी गाजलेल्या शोले …

Read More »