Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

परवानगी नाकारली किंवा अटक झाली तरी “काळ्या दिननी फेरी काढण्याचा निर्धार

  बेळगाव : प्रशासनाने परवानगी नाकारली किंवा अटक झाली तरी एक नोव्हेंबर “काळ्या दिना”ची फेरी काढण्याचा निर्धार करत परिणामांची तमा न बाळगता काळ्या दिनाची फेरी यशस्वी करण्याचा निर्णय मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत घेण्यात आला. 1 नोव्हेंबर काळ्या दिनाच्या पार्श्वभूमीवर मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्त्वपूर्ण बैठक मराठा मंदिरच्या सभागृहात पार पडली. …

Read More »

युवा नेते शुभम शेळके यांची जामीनावर सुटका

  बेळगाव : करवेचे नारायण गौडा यांच्या प्रक्षोभक वक्तव्यावर प्रतिक्रिया दिलेले समितीचे युवा नेते शुभम शेळके यांच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर माळ मारुती पोलिसांनी त्यांचा मोबाईल आणि काही जप्त करत त्यांची रात्री उशिरा जामीनावर मुक्तता केली. युवा समिती सीमा भागचे अध्यक्ष शुभम शेळके यांच्यावर माळ मारुती पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात …

Read More »

50 प्रवाशांनी भरलेल्या बसला भीषण आग; 10 ते 12 जण दगावल्याची माहिती

  जैसलमेर : राजस्थानातील जैसलमेर येथे आज (14 ऑक्टोबर) एक धक्कादायक घटना घडली आहे. प्रवाशांनी भरलेल्या बसला आग लागली आहे. यामध्ये 10 ते 12 जणांचा मृत्यू झाल्याची भीती आहे. बस जैसलमेरहून जोधपूरला जात होती.यावेली बसला आग लागल्याची घटना घडली. या बसमध्ये एकूण 50 हून अधिक प्रवासी असल्याची माहिती मिळत आहे. …

Read More »