Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

मराठी भाषेच्या संवर्धनासाठी साहित्य संमेलने ही ऊर्जेचे केंद्रे बनत आहे : रणजित चौगुले

  बेळगाव : साहित्य संमेलन हे बेळगावातील एक केंद्रबिंदू निर्माण करणारा भाग आहे. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी साहित्य संमेलने ही ऊर्जेचे केंद्रे बनत आहे. बेळगाव येथील मराठी साहित्य संस्कृती जतन करण्याचे कार्य येथील अतिशय जीव तोडून करण्याचे कार्य मराठी भाषेपर्यंत असतात त्याच्यामध्ये मराठी भाषा संस्कृती आणि अस्मिता टिकवण्यासाठी प्रत्येकाने पुढे येऊन …

Read More »

समिती शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांच्या विशेष कार्याधिकाऱ्यांची भेट

  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने आज बेळगाव विमानतळावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्याधिकारी मंगेश चिवटे यांची भेट घेऊन महत्वपूर्ण विषयांवर चर्चा केली. यावेळी मराठा आरक्षणासंदर्भात बोलाविण्यात आलेल्या आगामी 21 रोजी विशेष आधिवेशनादरम्यान सीमाप्रश्नासंदर्भात मुख्यमंत्र्यांची होणारी बैठक, शिनोळी येथे नेमण्यात येणाऱ्या विशेष अधिकाऱ्यांसंदर्भात चर्चा, सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात …

Read More »

प्रसिद्ध कवी गुलजार आणि संस्कृत भाषेचे अभ्यासक रामभद्राचार्य यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर

  नवी दिल्ली : प्रसिद्ध उर्दू कवी, शायर, गीतकार गुलजार आणि संस्कृत पंडित रामभद्राचार्य या दोघांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आहे. ज्ञानपीठ निवड समितीने ही नावं जाहीर केली आहेत. ५८ व्या ज्ञानपीठ पुरस्कारासाठी या दोघांची निवड करण्यात आली आहे. पीटीआयने याविषयीचं वृत्त दिलं आहे. ज्ञानपीठ पुरस्कार २०२३ साठी या दोघांना …

Read More »