Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

हलशी बस स्थानक गेली कित्येक वर्षे भग्नावस्थेत!

  खानापूर युवा समिती व ग्राम पंचायत सदस्यांनी केली निधी मंजूर करून नूतनीकरण करण्याची मागणी खानापूर : हलशी बस स्थानकाची दुरावस्था झालेली आहे. गेल्या कित्येक वर्षापासून विकासाच्या प्रतीक्षेत हलशी बस स्थानक आहे. हलशी हे खानापूर तालुक्यातील मुख्य पर्यटन स्थळ आहे. पांडवकालीन नरसिंह मंदिर हलशी येथे असून दररोज शेकडो पर्यटक नरसिंह …

Read More »

महापौरपदी सविता कांबळे यांची बिनविरोध निवड

  उपमहापौर पदी आनंद चव्हाण बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेच्या महापौर-उपमहापौरपदासाठी निवडणूक पार पडली आहे. बेळगाव महानगरपालिकेवर भाजपची सत्ता आहे. महापौरपद अनुसुचित जाती महिलेसाठी आरक्षित आहे तर उपमहापौरपद सर्वसामान्य वर्गासाठी आहे. भाजपकडून महापौरपदासाठी प्रभाग क्रमांक 17 मधील नगरसेविका सविता कांबळे आणि प्रभाग क्रमांक 35 मधील नगरसेविका लक्ष्मी राठोड यांनी अर्ज दाखल …

Read More »

इलेक्टोरल बाँड्स घटनात्मकदृष्ट्या अवैध; सर्वोच्च न्यायालयाचा मोदी सरकारला धक्का

  नवी दिल्ली : निवडणुक रोख्यांची (इलेक्टोरल बाँड्स – योजना ही घटनात्मकदृष्ट्या अवैध असल्याचा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सुप्रीम कोर्टाचा हा निर्वाळा पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारला मोठा धक्का असल्याचे म्हटले आहे. निवडणुकीतील काळा पैशांचा वापर रोखण्यासाठी इलेक्टोरल बाँड्स हा एकमेव मार्ग नसल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे.त्याशिवाय, आता निवडणूक …

Read More »