Friday , December 19 2025
Breaking News

Recent Posts

माजी नगरसेवक नेताजी जाधव यांचा १६ ऑक्टोबर रोजी अमृत महोत्सव सोहळा

  बेळगाव : माजी नगरसेवक नेताजी नारायण जाधव यांनी सामाजिक सहकार्य, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांच्या अमृत महोत्सव सोहळ्याचे आयोजन १६ ऑक्टोबर रोजी करण्यात आले आहे. १६ ऑक्टोबर रोजी बेळगाव येथील मराठा मंदिरात हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे माजी …

Read More »

खानापूर तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच रात्री फोडली तब्बल 9 घरे

  खानापूर : खानापूर तालुक्यातील शिंपेवाडी, गुंजी आणि सावरगाळी या तीन गावांतील तब्बल नऊ घरे चोरट्यांनी रविवारी मध्यरात्री फोडली आहेत. या चोरट्यांनी सावरगाळीतील एका घरातून तब्बल पंधरा लाख रुपये रोख रक्कम, 16 तोळे सोन्याचे दागिने आणि दीड किलो चांदीचे दागिने लंपास केले आहेत. सोमवारी सकाळी या घटना उघडकीस आल्या असून …

Read More »

विना परवाना बेकायदेशीर दारू विक्री करणारे दोघे अटकेत

  बेळगाव : विना परवाना गोवा राज्यातील दारू साठवल्या प्रकरणी 50 हजार रुपये किंमतीची दारू एक दुचाकी जप्त केली असून या प्रकरणी दोघांना अटक केली आहे. मल्लगौड गिडगेरी, वय 25 वर्षे, व्यवसाय ड्रायव्हिंग, मूळचे हुदली हाळी, सध्या राहणार महाद्वार रोड बेळगाव तसेच यतीराज रामचंद्र परदे, वय 28 वर्षे, व्यवसाय: मजुरी, …

Read More »