Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

रिद्धी सिद्धी महिला मंडळतर्फे हळदीकुंकू समारंभ उत्साहात

  बेळगाव : रिद्धी सिद्धी महिला मंडळतर्फे हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या कार्यक्रमाला एंजल फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्ष मीनाताई बेनके व प्रज्ञा शिंदे तर अंगणवाडी शिक्षका कल्पना जाधव, अनिता बेळगुंदकर यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. सदर कार्यक्रम हा मंगळवार दिनांक 6 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 …

Read More »

किशोरी विकास केंद्राचे काम मोठे : बेडेकर

  बेळगाव : कष्टाळू म्हणजे महिलाच. घरची सर्व कामे करून, नोकरी करून संध्याकाळी पुन्हा कुटुंबाची भोजनादी व्यवस्था करणारी महिला, न थकता अहोरात्र काम करणारी महिला, सतत हसतमुख राहणारी महिला, अशा सर्व महिला मिळून किशोरींना प्रशिक्षण देण्याचे काम नि:स्वार्थपणे करीत आहेत. हे काम मोठे आहे, असे गौरवोद्गार बेळगाव अर्बन सौहार्द सहकारी …

Read More »

रयत संघ-हसिरू सेनेची बेळगावात निदर्शने

  बेळगाव : सरकारने शेतकऱ्यांना पूरक अर्थसंकल्प मांडून त्यात त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात या मागणीसाठी कर्नाटक राज्य रयत संघटना व हसिरु सेनेतर्फे बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून निवेदन दिले. शेतकऱ्यांच्या विविध न्याय्य मागण्या राज्य सरकारने राज्याच्या अर्थसंकल्पात पूर्ण कराव्यात तसेच शेतकरी पूरक अर्थसंकल्प मांडावा, या मागणीसाठी कर्नाटक राज्य रयत संघटना …

Read More »