Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

भाग्यनगर परिसरात शास्त्रोक्त पद्धतीने स्पीडब्रेकर बसविण्याची मागणी

  बेळगाव : भाग्यनगर परिसरातील सर्वच रस्ते नव्याने करण्यात आले आहेत. मात्र शास्त्रोक्त पद्धतीने स्पीडब्रेकर बसविले नसल्यामुळे भाग्यनगर पाचवा क्रॉस हा अपघाताचा सापळा बनला आहे. मागील सहा महिन्यात 40 हुन अधिक अपघात झाले आहेत. अपघात रोखण्यासाठी पालिका प्रशासनाने योग्य ती उपाययोजना करून शास्त्रोक्त पद्धतीने स्पीडब्रेकर बसविण्यात यावेत, अशी मागणी ट्विंकल …

Read More »

एसबीजी हाॅस्पिटलच्यावतीने मोफत आरोग्य चिकित्सा शिबिर

  बेळगाव : एसबीजी आयुर्वेदिक हाॅस्पिटलच्यावतीने शनिवार दि. 3 ते 20 फेब्रुवारी पर्यंत रोज सकाळी 10 ते सायंकाळी 5 यावेळेत मोफत आरोग्य तपासणी व चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. लक्ष्मी टेकडी, गणेशपूर रोड येथील संस्थेच्या सुसज्जित रूग्णालयात हे आरोग्य शिबिर भरविण्यात येणार आहे. मोफत रक्ततपासणी, हिमोग्लोबिन, मधूमेह, कॅल्शियमची कमतरता, …

Read More »

कॅपिटल वन आंतरराज्य एकांकिका स्पर्धा उद्यापासून

  बेळगाव : उत्कट व एकजिनसी परिणाम साधणारा एक अंकी नाट्यप्रकार म्हणजे एकांकिका. कॅपिटल वन या संस्थेतर्फे एकांकिका या प्रकारात प्रवाही परंपरा निर्माण करण्याचे कार्य सुरु आहे. बेळगावच्या वैभवशाली नाट्य परंपरेला चालना देण्यासाठी कॅपिटल वन संस्थेतर्फे शनिवार दि. 3 आणि रविवार दि. 4 रोजी आंतरशालेय व आंतरराज्य एकांकिका स्पर्धा कोनवाळ …

Read More »