Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

भूमी संरक्षण योजना या आठवड्यापासून लागू होणार : महसूल मंत्री कृष्णा बैरेगौडा

  बेळगाव : या आठवड्यात आम्ही राज्यात जमीन संरक्षण योजना राबवणार आहोत. सर्व 31 जिल्ह्यातील 31 तालुक्यांची निवड करून ही योजना लागू केली जाईल, असे महसूल मंत्री कृष्णा बैरेगौडा यांनी सांगितले.बेळगाव येथे पत्रकार परिषदेत बोलताना मंत्री कृष्णा बैरेगौडा म्हणाले की, या आठवड्यापासून राज्यातील सर्व 31 जिल्ह्यांमध्ये भूमी संरक्षण योजना लागू …

Read More »

मतदार याद्या मराठीत पुरवा, केंद्रीय निवडणूक आयोगाकडे युवा समितीची तक्रार

  बेळगाव : अलीकडेच बेळगावच्या प्रशासनाने अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली आहे, सदर यादी फक्त कन्नड भाषेत प्रसिद्ध केल्याने मराठी भाषिकांची गैरसोय होत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने सन २००८ साली विविध राज्यातील अल्पसंख्याक भाषिकांना त्यांच्या भाषेत सुविधा पुरविण्यासाठी मतदारसंघनिहाय अभ्यास करून केंद्रीय निवडणूक आयुक्तांनी दिनांक १६/०९/२००८ रोजी सर्व राज्यांच्या आयुक्तांना …

Read More »

ज्ञानवापी मशीद तळघरात हिंदू पक्षकारांना पूजा करण्याचा अधिकार

  अलाहाबाद : ज्ञानवापी मशिदीच्या तळघरात हिंदू पक्षकारांना पूजा करण्याची परवानगी जिल्हा कोर्टाने दिली आहे. पुरात्व विभागाच्या सर्वेक्षणात मशिदीच्या परिसरात मंदिर असल्याचे पुरावे सापडले होते. व्यास कुटुंबीयांना मशिदीच्या तळघरात पूजा करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. वाराणसीतील ज्ञानवापी तळघरात ही पूजा होणार आहे. जिल्हा न्यायालयाने हा आदेश दिला आहे. हिंदू याचिकाकर्त्यांच्या …

Read More »