Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

एपीएमसी मार्केटमध्ये दिवसाढवळ्या लाखो रुपयांची चोरी

  बेळगाव : बेळगावच्या एपीएमसी मार्केटमध्ये दिवसाढवळ्या लाखो रुपयांची चोरी झाल्याची घटना उघडकीस आहे. त्यामुळे या परिसरात एकच खळबळ उडाली आहे. बेळगावच्या एपीएमसी मार्केटमधील राजदीप ट्रेडर्स दुकानासमोर थांबविण्यात आलेल्या दुचाकी वाहनाची डिकी उघडून आतील रोख रक्कम चोरून चोरटा दुसऱ्या दुचाकीवरून फरार झाला आहे. चोरीचे हे दृश्य सीसीटिव्हीमध्ये कैद झाले आहे. …

Read More »

युक्रेनच्या सीमेवर ६५ युद्धकैदी असलेले रशियाचे लष्करी विमान कोसळले

  युक्रेनच्या सीमेजवळ रशियन इल्युशिन Il-७६ लष्करी वाहतूक विमान कोसळले आहे. संरक्षण मंत्रालयाचा हवाला देत RIA या स्थानिक वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार या विमानात युक्रेनियन युद्धकैद्यांना ठेवले होते. या युक्रेनियन युद्धकैद्यांना घेऊन हे विमान बेलग्रूड येथे युक्रेन लष्कराकडे सोपवण्यासाठी घेऊन जात होते. या दरम्यान हा अपघात घडला. या अपघातातील आरआयएने संरक्षण …

Read More »

मी एकटी भाजपचा पराभव करण्यास समर्थ, आम्ही स्वतंत्र लढू; ममता बॅनर्जींचा इंडिया आघाडीला मोठा धक्का

  नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी विरोधकांनी एकजूट करत इंडिया आघाडीची स्थापना केली होती. पण आता याच इंडिया आघाडीत बिघाडी झाल्याचं पाहायला मिळत आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ‘एकला चलो रे’ची भूमिका घेत इंडिया आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल …

Read More »