Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

येळ्ळूर येथील नेताजी मल्टीपर्पज सोसायटीचा वर्धापन दिन साजरा

  येळ्ळूर : येळ्ळूर येथील नेताजी मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीचा 24 वा वर्धापन दिन सोसायटीच्या सभागृहात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोसायटीचे अध्यक्ष डी. जी. पाटील हे होते. सोसायटीचे अध्यक्ष डी. जी. पाटील व उपाध्यक्ष रघुनाथ मुरकुटे यांच्या हस्ते नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर …

Read More »

बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकुर यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर

  नवी दिल्ली : बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकुर यांना देशातील सर्वाच्य पुरस्कार समजला जाणार भारतरत्न जाहीर करण्यात आला आहे. कर्पूरी ठाकुर हे दोनवेळा बिहारचे मुख्यमंत्री होते. तसेच ते त्यांच्या साध्या राहणीमानासाठी प्रसिद्ध होते. कर्पूरी ठाकुर यांची बुधवारी म्हणजे 24 जानेवारी रोजी शंभरावी जयंती आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने त्यांच्या …

Read More »

लोकसभेच्या निवडणुका 16 एप्रिलला होणार? निवडणूक आयोगाचं पत्र व्हायरल, नंतर स्पष्टीकरणही दिलं

  नवी दिल्ली: लोकसभेच्या निवडणुकीची तारीख ही 16 एप्रिल ठरल्याचं निवडणूक आयोगाचं एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यावर आता केंद्रीय निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिलं आहे. निवडणुकीच्या कामासाठी फक्त संदर्भ म्हणून ही तारीख नोंद केल्याचं निवडणूक आयोगाने सांगितलं. त्यामुळे 16 एप्रिल रोजी निवडणूक होणार या बातम्यांना आता ब्रेक लागला …

Read More »