Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

दहावी, बारावीचे अंतिम वेळापत्रक जाहीर

  बंगळूर : कर्नाटक शालेय परीक्षा व मुल्यमापन मंडळाने बुधवारी दहावी आणि बारावी वार्षिक परीक्षा २०२४ चे अंतिम वेळापत्रक जाहीर केले. आज प्रकाशित झालेल्या अंतिम वेळापत्रकानुसार, दहावी (एसएसएलसी) परीक्षा २५ मार्च ते ६ एप्रिल दरम्यान, तर बारावी (द्वितीय पीयूसी) परीक्षा १ मार्च ते २२ मार्च या कालावधीत होणार आहे. परीक्षा …

Read More »

महिलेची दोन मुलींसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!

  रायबाग : रायबाग जवळील पालभावी येथील विवाहित महिलेने आपल्या दोन्ही मुलींना पाठीला बांधून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली आहे. बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील सुलतानपूर गावच्या हद्दीत सकाळी 11 वाजता सरस्वती नितीन किरवे (वय 26) हिने आपल्या दोन मुली दीपिका (वय 7) आणि रितिका (वय 4) यांच्यासह …

Read More »

हिट अँड रन कायद्याच्या विरोधात बेळगावात ट्रक चालक-मालकांची निदर्शने

  बेळगाव : केंद्र सरकारच्या फौजदारी संहितेअंतर्गत केलेल्या हिट अँड रन प्रकरणात चालकांना 7 लाखांचा दंड आणि 10 वर्षांची शिक्षा ठोठावन्याची तरतूद असलेला 2023 चा हिट अँड रन केस कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी बेळगाव जिल्हा लॉरी ड्रायव्हर्स असोसिएशनने बेळगावात आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून आंदोलन छेडले. केंद्र सरकारने नुकत्याच पारित …

Read More »