Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

सीमावासीयांना महाराष्ट्रात सरकारी नोकरीची संधी!

  बेळगाव : महाराष्ट्र सरकारच्या शिक्षण विभागाकडून सीमाभागातील विद्यार्थ्यांसाठीच्या काढण्यात आलेल्या परिपत्रकानुसार असे सूचित करण्यात येते की, सीमाभागातील मराठी भाषिक विद्यार्थी हे महाराष्ट्राचेच विद्यार्थी मानून त्यांनी दिलेल्या शासकीय सेवेतील पदांसाठीच्या परीक्षेत ते उत्तीर्ण होऊन गुणानुक्रमे त्यांची शासकीय सेवेतील संबंधित पदासाठी पात्रता पूर्ण होत असल्यास त्यांची नियुक्ती करावी. तसेच ते रहिवाशी …

Read More »

दुचाकीस्वाराला वाचविताना बस पलटी

  गळतगा जवळील घटना; अनेक प्रवाशांना दुःखपत निपाणी (वार्ता) : समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराला चुकविताना कर्नाटक बस बसवरील नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या बाजूस असलेल्या नाल्यात पलटी झाली. ही घटना बुधवारी (२७) सकाळी अकराच्या सुमारास घडली. या घटनेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून बसमधील दोन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. केवळ दैव …

Read More »

बेळगाव जिल्हा सहकारी बँक असोसिएशनची वार्षिक सभा संपन्न

  बेळगाव : येथील बेळगाव जिल्हा अर्बन व सौहार्द सहकारी बँक असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवार दि. 26 डिसेंबर रोजी मराठा को-ऑप. बँकेच्या छत्रपती शिवाजी सभागृहात संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी असोसिएशनचे अध्यक्ष आणि बसवेश्वर सहकारी बँकेचे बोर्ड ऑफ मॅनेजमेंट चेअरमन श्री. बाळाप्पा कगणगी हे होते. सभेची सुरुवात श्री. कगणगी आणि …

Read More »