Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

निपाणीत उद्या फुले, शाहू, आंबेडकर विचार संमेलन

  तयारी पूर्णत्वाकडे निपाणी (वार्ता) : निपाणीत रविवारी (ता.२४) डॉ. आंबेडकर विचार मंचतर्फे २७ वे फुले, शाहू, आंबेडकर विचार संमेलन होत आहे. संमेलनाच्या माध्यमातून मानवी जीवनामध्ये सामाजिक व सांस्कृतिक मूल्यांच्या विचारांचा जागर होणार आहे. ज्येष्ठ विचारवंत संजय आवटे व विद्रोही व परिवर्तनवादी विचारांची कास धरणारे कवी अनंत राऊत यांच्या विचारातून …

Read More »

न्याय हक्कासाठी शेतकऱ्यांची एकजूट महत्वाची

  राजू पोवार; शिरहट्टी येथे शाखेचे उद्घाटन निपाणी (वार्ता) : उस, सोयाबीन पिकाला हमीभाव मिळण्यासह इतर पिकांना खर्चाच्या तुलनेत भाव मिळत नाही. परिणामी शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्याकडे वळत आहेत. त्यामुळे यापुढील काळात पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा. यंदाच्या उसाला प्रतिटन ५५०० रुपये दर मिळावा, या मागणीसाठी रयत संघटनेतर्फे हिवाळी अधिवेशनात …

Read More »

काकतीनजीक ५० लाखांच्या बेकायदा दारूसह ट्रक जप्त : दोघांना अटक

  बेळगाव अबकारी विभागाची कारवाई बेळगाव : बेळगाव उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी बेळगावातील काकतीनजीक मोठ्या प्रमाणात बेकायदा दारूसाठा जप्त केला. बेळगावमार्गे मध्यप्रदेशकडे या दारूची वाहतूक सुरू होती. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. गोव्यातून २० ते ३० टन दारू नजीकच्या आंध्रप्रदेश व तामिळनाडू राज्यातील ट्रकमधून परराज्यात नेण्यात येत होती. रात्रीच्या …

Read More »