Friday , December 19 2025
Breaking News

Recent Posts

बेळगावात 25 पासून मिशन ऑलिंपिक अखिल भारतीय कुस्ती स्पर्धा

  बेळगाव : मिशन ऑलिंपिक गेम्स असोसिएशन, कर्नाटक राज्य यांच्यातर्फे बेळगावमध्ये येत्या शनिवार दि. 25 आणि रविवार दि. 26 ऑक्टोबर 2025 रोजी विविध गटातील मिशन ऑलिंपिक अखिल भारतीय कुस्ती स्पर्धा -2025 चे आयोजन करण्यात आले आहे. मिशन ऑलिंपिक गेम्स असोसिएशन, कर्नाटक राज्य ही संघटना इंटरनॅशनल ऑलिंपिक गेम्स ऑर्गनायझेशन कमिटीशी संलग्न …

Read More »

वैश्यवाणी समाजातर्फे कोजागिरी पौर्णिमा उत्सव

  बेळगाव : श्री समादेवी संस्थान, वैश्य वाणी समाज, युवा संघटना, महिला मंडळ यांच्यावतीने शनिवार दिनांक 11/10/2025 रोजी सायंकाळी ठीक 5 वाजता रामनाथ मंगल कार्यालय, भाग्यनगर येथे कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्यात येणार आहे. यानिमित्त संस्थेच्या वतीने विविध भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रथम सायंकाळी ठीक 5 वाजता स्वरामृत वर्षा …

Read More »

प्रगतिशील लेखक संघातर्फे उद्या निषेध सभा

  बेळगाव : सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेला हल्ल्याचा प्रयत्न ही लोकशाहीसाठी चिंतेची बाब आहे. या निंद्य प्रकाराचा निषेध करण्यासाठी प्रगतिशील लेखक संघाच्या वतीने सभेचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार दि. १० ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता शहीद भगतसिंग सभागृह, गिरीश कुबेर कॉम्प्लेक्स, रामदेव गल्ली येथे ही सभा होणार आहे. …

Read More »