Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

मराठा आरक्षणासाठी फेब्रुवारीत विशेष अधिवेशन घेणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत घोषणा

  मुंबई : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी फेब्रुवारी महिन्यात विशेष अधिवेशन घेणार असल्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली.क्युरेटिव्ह याचिका हा एक आशेचा किरण आहे. ज्या त्रुटी आहे त्या दूर करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसवणारा आरक्षण देणार आहे. मागासवर्ग आयोगाच अहवाल एक महिन्यांत येईल. …

Read More »

कंग्राळ गल्लीतील ड्रेनेज चेंबरमध्ये 3 महिन्यांचे अर्भक?

  बेळगाव : बेळगावातील कंग्राळ गल्लीतील एका ड्रेनेज चेंबरमध्ये 3 महिन्यांचे अर्भक सापडल्याचे वृत्त असून, त्यामुळे एकच खळबळ माजली आहे. बेळगावातील कंग्राळ गल्लीतील ड्रेनेजवाहिनी तुंबल्याची तक्रार आल्याने महानगरपालिकेचे सफाई कर्मचारी तेथे गेले असता, त्यांना साधारण 3 महिन्यांचे अर्भक दिसून आले. त्यांनी तत्काळ स्थानिक नगरसेवक शंकर पाटील व रहिवाशांना याची माहिती …

Read More »

बेळगाव जिल्ह्यात 1 ते 15 जानेवारीपर्यंत मंत्राक्षता व पत्रक वाटप मोहीम : विश्व हिंदू परिषदेची माहिती

  बेळगाव  : भारतासह संपूर्ण जगभरातील हिंदू बांधव आतुरतेने वाट पाहत असलेल्या येत्या 22 जानेवारी रोजी होणाऱ्या अयोध्या येथील भव्य श्री राम मंदिराचे उद्घाटन आणि श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याचे निमंत्रण बेळगाव जिल्ह्यातील 5 लाख घरांमध्ये देण्यात येणार आहे. यासाठी येत्या 1 ते 15 जानेवारी दरम्यान विश्व हिंदू परिषद आणि बजरंग …

Read More »