Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

मराठा समाज एकसंघ होण्यासाठी प्रयत्न आवश्यक

  माजी आमदार काकासाहेब; बोरगावमध्ये गुणवंतांचा सत्कार निपाणी (वार्ता) : बालपणापासून घेऊन शिक्षण ते तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे. मराठा समाजाच्या युवक युतींमध्ये शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी समाजाचे पदाधिकारी प्रयत्न करीत आहेत. उच्च पदावर पोहोचण्यासाठी सर्वांचे मोठे योगदान आहे.आधुनिक युगात शिक्षणाचे महत्त्व सर्वांनी जाणून घ्यावे. मराठा समाज एकसंघ होण्यासाठी सर्वांचे …

Read More »

मिनी मॅरेथॉनमध्ये अनुज पाटील, नकोशा मंगनाकर विजेते

  बेळगाव : मच्छे येथे ब्रह्मलींग यात्रेनिमित्त फिट इंडिया युवा संघ यांच्यावतीने आयोजीत मिनी मॅरेथॉन शर्यत काल रविवारी उस्फुर्त प्रतिसादात यशस्वीरित्या पार पडली. सदर शर्यतीतील खुल्या मुला -मुलींच्या गटाचे विजेतेपद अनुक्रमे अनुज मारुती पाटील (गणेशपुर) आणि कु. नकोशा महादेव मंगनाकर (मच्छे) यांनी पटकाविले. सदर मॅरेथॉन शर्यतीत विविध खेड्यातील 100 हून …

Read More »

सीमाभागातील गुन्हेगारीवर लक्ष ठेवा

  मंडल पोलीस निरीक्षक तळवार; निपाणी पोलिसांची बैठक निपाणी (वार्ता) : कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमाभागात विविध गुन्ह्यांच्या घटना घडत आहेत. त्यामुळे कर्नाटक आणि महाराष्ट्रातील दोन्ही पोलीस ठाण्यांना तपासासाठी अनेक अडथळे येत आहेत. त्यामुळे दोन्ही राज्यातील पोलिसांनी सीमाभागात घडणाऱ्या गुन्ह्यावर लक्ष ठेवून सर्वांनी सतर्क रहावे, असे आवाहन मंडल पोलीस निरीक्षक बी. …

Read More »