Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

अक्कोळ आरोग्य केंद्रात २४ तास सेवा द्या

  ग्रामपंचायतची मागणी; मंत्री दिनेश गुंडुराव यांना निवेदन निपाणी (वार्ता) : अक्कोळसह, पडलीहाळ, जत्राट, ममदापूर कोडणी, लखनपूरसह ११ गावांचा अक्कोळ प्राथमिक केंद्रामध्ये समावेश आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्रात २४ तास वैद्यकीय सेवा सुरू करण्याची महत्त्वाची गरज आहे, अशा आशयाचे निवेदन राज्याचे आरोग्य मंत्री दिनेश गुंडराव यांना बेळगाव येथे भेटून ग्रामपंचायतीच्या …

Read More »

प्रदूषणामुळे मानवी जीवन संकटात

  संमेलनाध्यक्ष डॉ. सुभाष आठल्ये : कुर्लीत विज्ञान साहित्य संमेलन निपाणी (वार्ता) : नव्या तंत्रज्ञानामुळे मानवी जीवन भौतिकरित्या सुखी बनत असले तरी पर्यावरण प्रदूषणात वाढ होत चालली आहे. याशिवाय ग्लोबल वार्मिंग मुळे अनेक नद्या बंद पडण्याची भीती आहे. त्यामुळे पालकांनी आताच जागृत राहून मुलांच्या भवितव्यासाठी पर्यावरण संरक्षण करणे गरजेचे आहे. …

Read More »

राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात बागेवाडी महाविद्यालय प्रथम

  १५६ गटांचा समावेश; मान्यवरांची उपस्थिती निपाणी (वार्ता) : विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आणि क्रियाशक्ती निर्माण होण्याच्या उद्देशाने केएलई संस्थेचे जी.आय. बागेवाडी महाविद्यालयात ‘चंद्रावर विजय मिळविण्याची महत्त्वाकांक्षी मोहीम’ या घोषवाक्याला अनुसरून राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन प्रज्ञान-२ या कार्यक्रमाचे करण्यात आले होते. महाविद्यालयीन विभागात बेळगाव केएलई संस्थेच्या निपाणीतील जी. आय. बागेवाडी महाविद्यालयाने प्रथम …

Read More »