Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

गॅस सिलिंडरच्या स्फोटात बालकासह 7 जण जखमी

  गोकाक : गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने एकाच कुटुंबातील नऊ महिन्यांच्या बाळासह सात जण जखमी झाल्याची घटना शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, बेळगाव जिल्ह्यातील गोकाक तालुक्यातील अक्कतंगेरहाळ गावात हा प्रकार घडला असून रात्री जेवण करून सर्वजण झोपी गेल्याने स्वयंपाकासाठी वापरण्यात येणारा गॅस सिलेंडर अचानकपणे वास …

Read More »

सौंदत्ती यल्लमा डोंगर पर्यटनस्थळासाठी सरकार कटीबद्ध, मंत्री एच.के.पाटील यांचे आश्वासन

  बेळगाव : सौंदत्ती यल्लमा डोंगर परिसर पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन, राज्याचे पर्यटन मंत्री एच. के. पाटील यांनी केले. काल शनिवारी यल्लमा डोंगरावर मंत्री एच. के. पाटील यांनी भेट देऊन तेथे चाललेल्या विकास कामांची पाहणी केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, शुक्रवारी पार पडलेल्या विधिमंडळाच्या …

Read More »

न्यू वंटमुरी येथील पीडित महिलेला सरकारकडून जमीन देण्याचे आदेश

  बेळगाव : बेळगाव शहराजवळ असलेल्या न्यू वंटमुरी येथील पीडित महिलेला 2.03 एकर जमीन देण्याचे आदेश सरकारने दिले असल्याची माहिती जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिली. काकती पोलीस स्थानक हद्दीत येणाऱ्या न्यू वंटमुरी येथील पीडित महिलेला कर्नाटक महर्षी वाल्मिकी अनुसूचित जाती विकास मंडळाने जमीन मालकी योजनेअंतर्गत जमीन देण्याचे आदेश देण्यात …

Read More »