Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

माचीगड येथे 27 वे मराठी साहित्य संमेलन 24 डिसेंबर रोजी

  खानापूर : खानापूर तालुक्यातील श्री सुब्रम्हण्य साहित्य अकादमी, माचीगड यांच्या वतीने रविवार 24 डिसेंबर रोजी 27 वे मराठी साहित्य संमेलन होणार आहे. संयोजकाकडून संमेलनाची जय्यत तयारी सुरू असून, माचीगड येथे होणारे हे मराठी साहित्य संमेलन खानापूर तालुक्यातील एकमेव मराठी साहित्य संमेलन म्हणून प्रसिद्ध आहे. वाचन संस्कृती टिकविण्यासाठी प्रतिवर्षी दर्जेदार …

Read More »

उद्या कुर्लीत रंगणार ९ वे ग्रामीण विज्ञान साहित्य संमेलन

  विज्ञान प्रायोगिक कार्यक्रमांची मेजवानी निपाणी (वार्ता) : कुर्ली (ता. निपाणी) येथील एचजे सीसी फौंडेशन पुरस्कृत ग्रामीण विज्ञान साहित्य संमेलन समितीच्यावतीने ९ वे ग्रामीण विज्ञान साहित्य संमेलन रविवारी (ता.१७) होत आहे. ‘ज्ञानेश्वरी ते विज्ञानेश्वरी’ या संकल्पनेतून सुरु असलेल्या विज्ञान प्रसाराच्या यंदाच्या संमेलनात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. मान्यवरांचा परिचय संमेलनाध्यक्ष …

Read More »

कुर्लीत रविवारी ग्रामीण विज्ञान साहित्य संमेलन

  तयारी पूर्णत्वाकडे ; निपाणी परिसरात उत्सुकता शिगेला निपाणी (वार्ता) : कुर्ली येथील एच जे सी सी फौंडेशन पुरस्कृत ग्रामीण विज्ञान साहित्य संमेलन समितीतर्फे ९ वे ग्रामीण विज्ञान साहित्य संमेलन रविवारी (ता.१७) होत आहे. कोल्हापूर येथील ज्येष्ठ पर्यावरण डॉ. सुभाष आठल्ये हे या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत. संमेलनात …

Read More »