Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

म. ए. समिती कार्यकर्त्यांवर चंदगड पोलिस स्थानकात गुन्हे दाखल

  बेळगाव : गेल्या 67 वर्षापासून महाराष्ट्रात सहभागी होण्यासाठी लोकशाही मार्गातून आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांवर आता महाराष्ट्रात देखील गुन्हे नोंद होऊ लागले आहेत. सोमवारी सकाळी शिवसेना कोल्हापूर संपर्कप्रमुख विजय देवणे यांच्यासह शेकडो बेळगावातील मराठी भाषकांनी आंदोलन करत शिनोळी येथे रास्ता रोको केला होता. दरम्यान, चंदगड पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार …

Read More »

चंदगड येथे पत्रकारांची उद्या आरोग्य तपासणी

  तेऊरवाडी (एस. के. पाटील) : पत्रकारांची मातृसंस्था ‘मराठी पत्रकार परिषदे’च्या ८५ व्या वर्धापन दिनानिमित्त उद्या दि. ५ डिसेंबर २०२३ रोजी आरोग्य विभाग व चंदगड पत्रकार संघ यांच्यावतीने तालुक्यातील सर्व पत्रकारांची संपूर्ण आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. मराठी पत्रकार परिषद संलग्न ‘चंदगड तालुका पत्रकार संघ’ (रजिस्टर) यांच्या पुढाकाराने मंगळवार ५ …

Read More »

भाजप कार्यकर्ते पृथ्वी सिंह यांच्यावर चाकू हल्ला

  बेळगाव : माजी मंत्री रमेश जारकिहोळी यांचे कट्टर समर्थक भाजप कार्यकर्ते पृथ्वी सिंह यांच्यावर चाकू हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. एस सी मोर्चा भाजपचे पदाधिकारी पृथ्वी सिंह (वय 55) चाकू हल्ल्यात जखमी झाले असून उपचारासाठी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रदेश भाजप अध्यक्ष बी. एस. …

Read More »