Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

एस. बी. पाटील यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार

  निपाणी (वार्ता) : अर्जुननगर (ता.कागल) येथील येथील मोहनलाल दोशी विद्यालयात ३१ वर्षे सेवा बजावणाऱ्या कलाशिक्षिका एस.बी. पाटील यांचा सेवनिवृत्ती निमित्त सत्कार समारंभ पार पडला. प्रमुख पाहुणे जनता शिक्षण मंडळाचे विश्वस्त प्रकाशभाई शाह यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन पाटील दाम्पत्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रकाश शाह यांनी सत्कार मूर्तीच्या कामाचे कौतुक …

Read More »

सौंदलगा स्मशानभूमीत ६ रोजी व्याख्यानाचे आयोजन

  सुजित म्हेत्री : मानव बंधुत्व वेदिकेतर्फे कार्यक्रम निपाणी (वार्ता) : कर्नाटक राज्य मानव बंधुत्व वेदिकेचे संस्थापक अध्यक्ष पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सौंदलगा येथील स्मशानभूमीमध्ये व्याख्यानाचे आयोजन केले आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त होणाऱ्या या कार्यक्रमात मान्यवराकडून मार्गदर्शन होणार आहे. यावेळी निपाणी तालुक्यातील मानव बंधुत्व वेदीकेचे कार्यकर्ते व …

Read More »

बॉम्ब धमकी प्रकरणी विशेष तपास पथक; ७० एफआयआर नोंद

  बंगळूर : बॉम्ब धमकी प्रकरणी शहरात ४८ एफआयआर नोंदवण्यात आले आहेत, तर ग्रामीण भागात २२ एफआयआर नोंदवण्यात आले असून शहरातील अनेक शाळांना पाठवलेल्या बॉम्बच्या धमकीच्या संदर्भात तपास तीव्र करण्यात आला आहे, त्यामुळे खळबळ उडाली आहे आणि राज्यात चिंता निर्माण झाली. बॉम्ब धमकीची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथके स्थापन केली …

Read More »