Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

लोकप्रतिनिधींनी साखरवाडी समाजाचे श्रेय घेऊ नये

  साखरवाडी समाज अध्यक्ष चंद्रकांत जासूद : समाजाची बैठक निपाणी (वार्ता) : येथील जुन्या पी.बी. रोडवरील मारुती मंदिर रस्ता रुंदीकरणांमध्ये गेले होते. त्यासाठी नुकसान भरपाई मिळावी यासाठी नगरपालिकेकडे माजी आमदार काकासाहेब पाटील यांच्यासह आपण मागणी केली होती. त्यानुसार केवळ नुकसान भरपाई साठी नगरपालिका प्रशासनाने २० लाखाची भरपाई दिली आहे. यापूर्वी …

Read More »

वाढीव वीज बिल रद्द न केल्यास उपोषण

  यंत्रमागधारक असोसिएशनची मागणी ; तहसील, हेस्कॉम अधिकाऱ्यांना निवेदन निपाणी (वार्ता) : राज्यात नवे सरकार अस्तित्वात आल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांची वीज बिले माफ केली आहेत. मात्र यंत्रमाग धारकांचे वीज बिल वाढवण्यात आल्याने व्यवसाय अडचणीत आला आहे. याबाबत सरकारला बऱ्याच वेळा निवेदन देऊनही दुर्लक्ष झाले आहे. हिवाळी अधिवेशनापूर्वी ६ डिसेंबर पर्यंत वाढीव …

Read More »

पावसाचे नव्हे, नळाचे पाणी

  बस स्थानकात दलदल; तोट्या खराब झाल्याने नंतर पाणी वाया निपाणी (वार्ता) : येथील बस स्थानकाच्या निर्मिती वेळी चालक वाहकासह प्रवासासाठी आजाराच्या इमारती जवळच पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे. पण तोट्या खराब झाल्याने गेल्या दोन दिवसापासून नळाचे पाणी वाया जात आहे. सदरचे पाणी बस स्थानक आवारात पसरत असल्याने निर्माण …

Read More »