Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

कार्तिक स्वामी दर्शन सोहळ्यास भाविकांची गर्दी

  दीपोत्सवासह इतर कार्यक्रम निपाणी (वार्ता) : येथील आश्रयनगरमधील कार्तिकेश्वर मंदिरात कार्तिकेश्वर स्वामी दर्शन सोहळा पार पडला. दर्शनासाठी भाविकांनी दिवसभर गर्दी केली दुपारी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. सकाळी कार्तिकेश्वर मंदिरात बाबुराव महाजन महाराजांच्या उपस्थितीत राहुल भाटले, सचिन डांगरे, पिंटू पठाडे, स्वप्निल खोत, अजय आंबोले, संतोष पाटील, विश्वनाथ शेंडगे याच्या उपस्थितीत …

Read More »

कॅनरा बँकेच्या निपाणी शाखेचे नवीन वास्तुत स्थलांतर

  निपाणी (वार्ता) : कॅनरा बँकेच्या निपाणी शाखेचे अशोकनगर येथील नव्या इमारतीमध्ये स्थलांतर करण्यात आले. त्याचे उद्घाटन येथील हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष चंद्रकांत कोठीवाले यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले. निपाणी येथील व्यवस्थापक श्रीकांत यांनी स्वागत केले. चंद्रकांत कोठीवाले यांनी, चांगली सेवा दिल्यास …

Read More »

ऊस, सोयाबीन, कापूस दरासाठी विधानसभेवर मोर्चा

  राजू पोवार ; यादगिरी येथे जनजागृती बैठक निपाणी (वार्ता) : यादगिरी, रायचूर, विजापूर, बागलकोट जिल्ह्यामध्ये उस, सोयाबीन आणि कापसाचे मोठे उत्पादन घेतले जाते. पण दरवर्षी या शेतकऱ्यांना खर्चाच्या तुलनेत भाव मिळत नाही. परिणामी शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्याकडे वळत आहेत. त्यामुळे यापुढील काळात वरील पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा, या …

Read More »