Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

साहित्य संमेलनातून माणसे जपण्याचे काम

  ज्येष्ठ साहित्यिक दि. बा. पाटील : कारदगा येथे मराठी साहित्य संमेलन निपाणी (वार्ता) : मोबाईलच्या आक्रमणामुळे साहित्य, भाषा, माणसं, संवाद एकमेकांपासून दूर जात आहे. त्यामुळे साहित्य संमेलने माणसे जपण्याचे काम करत आहे. समाजाचा विकृत चेहरा बदलण्याची ताकद साहित्यामध्ये आहे. सकारात्मक साहित्याची निर्मिती होऊन समाज परिवर्तन करण्याचे काम नव्यापिढीसमोर उभे …

Read More »

मौजे मत्तीवडे येथे ऊस दर आणि मोर्चाबाबत जनजागृती

  रयत संघटनेचे राजू पोवार यांचे मार्गदर्शन कोगनोळी : कर्नाटक सीमाभागासह महाराष्ट्रातील साखर कारखान्यांनी 3 हजार रुपयांपर्यंत दर जाहीर करुन ऊसतोड सुरु केली आहे. हा दर रयत संघटनेसह शेतकऱ्यांना अमान्य आहे. गत हंगामातील ५०० रुपये आणि यंदाच्या हंगामात साखर कारखाने आणि सरकारने मिळून ५ हजार ५०० रुपये द्यावा अशी मागणी …

Read More »

तीन मुलांची हत्या करून दाम्पत्याची आत्महत्या; तुमकूर जिल्ह्यातील हृदयद्रावक घटना

  तुमकूर : तुमकूर शहरात एका दाम्पत्याने तीन मुलांचा गळा दाबून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. गरीब साब आणि पत्नी समय्या यांनी त्यांच्या तीन मुलांचा हजीरा, मोहम्मद शब्बीर आणि मोहम्मद मुनीर यांचा गळा दाबून खून केला आणि नंतर त्यांना फाशी दिली. मृत्यूपूर्वी त्यांनी दोन पानांची डेथ नोट लिहिली आणि …

Read More »