Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

निपाणीत रविवारी कार्तिक स्वामी दर्शन सोहळा

  निपाणी (वार्ता) : त्रिपुरारी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर येथील आश्रय नगरातील कार्तिक स्वामी मंदिरामध्ये रविवारी (ता. २६) दुपारी ३:५३ ते सोमवारी (ता. २७) दुपारी १.३५ वाजेपर्यंत कार्तिक स्वामींच्या दर्शनासाठी मंदिर खुले राहणार आहे. या दर्शनाचा भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन कार्तिक स्वामी मंदिरातर्फे करण्यात आले आहे. शहरामधील आश्रयनगर येथे कार्तिक स्वामी मंदिर …

Read More »

कणकुंबी येथे 25 लाखाची अवैध दारू जप्त

  बेळगाव : कणकुंबी (ता. खानापूर, जि. बेळगाव) येथील चेक पोस्टवर गोव्याहून दारूची बेकायदा वाहतूक करणारी लॉरी अडवून अबकारी अधिकाऱ्यांनी लाॅरीतील सुमारे 25 लाख रुपये किमतीच्या अवैध दारूसह एकूण 40 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाई संदर्भात वरिष्ठ अबकारी अधिकाऱ्यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले की, मिळालेल्या विश्वासनीय माहितीच्या आधारे …

Read More »

यात्रा काळात सोयी सुविधा उपलब्ध करून द्या; कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटनेचे प्रशासनाला साकडे

  बेळगाव : पुढील महिन्यात २४ ते २६ डिसेंबर दरम्यान सौंदत्ती येथील श्री रेणुका देवीचे यात्रा संपन्न होत आहे. या पार्श्वभूमीवर यात्रा काळात मोठ्या संख्येने येणाऱ्या रेणुका भक्तांच्या सोयी सुविधांची दखल घेत प्रशासनाने योग्य ती व्यवस्था करावी, अशी मागणी कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात संघटनेच्या …

Read More »