Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

ऊस दरासाठी ७ रोजी विधानसौधला घेराओ

  राजू पोवार ; रयत संघटनेची बैठक निपाणी (वार्ता) : मागील सरकारने ऊसाला प्रति टन १५० रुपये जाहीर केले होते. त्याची अजूनही पूर्तता केलेली नाही. यंदाच्या हंगामात उसाला कारखान्यांनी ३५०० रुपये व सरकारने २ हजार रुपये द्यावे, या मागणी साठी रयत संघटना आक्रमक बनली आहे. वारंवार निवेदने देऊनही त्याकडे दुर्लक्ष …

Read More »

विकृतीकरण टाळण्यासाठी वाचन आवश्यक

  बी. एस. पाटील; कुर्ली हायस्कूलमध्ये दिवाळी अंक वितरण निपाणी (वार्ता) : वाचन न केल्याने लोकांमध्ये अज्ञानता पसरली आहे. लोक खरे ज्ञान मिळविण्याऐवजी व शांततेने वागण्याऐवजी सतत मोबाइलमध्ये गुंतून रहात आहेत. त्यातूनच विकृतीपणा वाढीस लागत आहे, असे मत कुर्ली हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक बी. एस. पाटील यांनी व्यक्त केले. कुर्ली येथील …

Read More »

आमाते गल्ली येथे विजयदुर्ग किल्ला प्रदर्शनाचे उद्घाटन

  निपाणी (वार्ता) : येथील प्रभाग क्रमांक ७ मधील अमाते गल्ली येथे विघ्नहर्ता तरूण मंडळातर्फे साकारण्यात आलेल्या विजयदुर्ग किल्ला प्रदर्शनाचे उद्घाटन येथील समाधी मठातील प्राणलिंग स्वामी यांच्या हस्ते झाले. यावेळी किल्ला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. प्रारंभी रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रवीण उर्फ विरु तारळे, माजी सभापती सुनील पाटील यांच्या …

Read More »