Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

पंडित नेहरू पदवी पूर्व महाविद्यालयात दंत व नेत्र तपासणी शिबिर

  बेळगाव : शहापूर येथील पंडित नेहरू पदवी पूर्व महाविद्यालयात एक दिवसाचे दंत व नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्व भारत सेवा समिती बेळगावचे सचिव श्री. प्रकाश नंदीहळी हे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थिनींच्या स्वागत गीताने झाली. या कार्यक्रमास धर्मस्थळ ट्रस्ट बेळगावचे डायरेक्टर श्री. सतीश …

Read More »

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान

  बेळगाव : हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांना अकरावा स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. १७ नोव्हेंबर २०१२ हा दिवस मराठी माणूस कधीही विसरू शकत नाही. कारण याच दिवशी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी जगाचा निरोप घेतला. त्यानंतर प्रत्येक वर्षी या दिवशी त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला जातो. तसंच बाळासाहेब …

Read More »

भाजप खासदार पुत्राकडून तरुणीची फसवणूक; परस्पर तक्रार दाखल

  बेंगळुरू : बेल्लारी येथील भाजप खासदार देवेंद्रप्पा यांच्या मुलाने आपली फसवणूक केल्याचा आरोप करत एका तरुणीने बेंगळुरूमधील बसवानगुडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. खासदार देवेंद्रप्पा यांचा मुलगा रंगनाथ याच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. म्हैसूर महाराजा कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून काम करणाऱ्या रंगनाथने प्रेमाच्या नावाखाली बंगळुरू येथील एका तरुणीची …

Read More »